आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“नाविन्य सेंद्रिय टॉनिक” म्हणजे सर्व पिकांना नवसंजीवनी!

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपल्या शेतातील खरा मित्र!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (25)

सध्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपल्या सर्व जमिनी क्षारपाड युक्त झालेल्या असून आपण सर्वांनी मिळून लवकरच सेंद्रिय शेती व्यवसायाकडे वळले नाही तर आपल्या सर्व जमिनीचा पोत जाऊन आपणास नको असलेले भकास चित्र वावरात पहावयास मिळेल. आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने व पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने देखील अतिशय भयावह असून वेळीच काळाची पावले ओळखली नाही तर अनर्थ घडू शकतो.

आज आपण पिकाच्या भरमसाठ वाढीसाठी व वेळेच्या आधी फलधारणा मिळण्यासाठी अनेक रासायनिक खतांच्या फवारण्या देऊन नव्वद दिवसाचं पिक 30 दिवसांवर घेऊन बाजारपेठा सजवत असलो तरी आपण विकत असलेली किंवा खात असलेले अन्नधान्य, फळे, फुले, भाज्या, कोणत्या प्रतीची आहेत. व त्याचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतो याकडे आपण कानाडोळा करत आहे व हे सर्वांच्या दृष्टीने हितावह नाही.

या सर्वांवर एकच इलाज सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून तो म्हणजे नाविन्यचे सेंद्रिय टॉनिक, आज ऊस मिरची, तंबाखू, भात, भुईमूग रताळे व इतर सर्व वेलवर्गीय पिकासाठी सादर आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक नाविन्य नाविन्य नाविन्य सेंद्रिय टॉनिक …. (Navinya Sendriy Tonic)

याच्या योग्य वापराने सर्व पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होऊन रोप चांगले वाढण्यास मदत होते. सर्व पिकांचा फुटवा चांगला होऊन फुल गळती थांबते व भरघोस उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. तेव्हा आपल्या बळीराजाच्या पिकाला हे नाविन्य सेंद्रिय टॉनिक एक प्रकारचे पृथ्वीवरील अमृतच म्हणावे लागेल. आपण अवश्य वापरावे “नाविन्य सेंद्रिय टॉनिक”(Navinya Sendriy Tonic) कोणतीही अनैसर्गिक पदार्थ न मिसळता घरच्या घरी काही उपलब्ध साधून समोरच्या आधारे तयार केलेले हे सेंद्रिय टॉनिक म्हणजे शेतकरी राजाला वरदानच आहे.

अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा डोस देऊ जमिनीचा ऱ्हास होण्यापेक्षा तिचे जतन करून जमिनीचा पोच सुधारते व कमी खर्चात भरघोस उत्पादन देते कारण. नाविन्य सेंद्रिय टॉनिक(Navinya Sendriy Tonic) म्हणजे “निसर्गाची शक्ती, सेंद्रिय टॉनिक वर भक्ती”


संपर्क क्रमांक- 7020490037, 9604519299

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!