निपाणी रॉयल ऑटोज बजाज सादर करत आहे दुचाकी खरेदीवर भव्य ऑफर!
निपाणी म्युनिसिपल हायस्कूल जवळ जुना पी.बी रोड निपाणी येथे!
असं म्हणतात “दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा कारण सर्व आबालवृद्ध महिलांच्या पाठोपाठ सर्व तरुणाईला या सणाची भुरळ पडत असते. या काळामध्ये सर्व कुटुंबामध्ये थोड्या आर्थिक व्यवहार वाढलेले असतात. वर्षभराच्या खर्चाचे बजेट सांभाळत थोड्या थोड्या बचतीच्या आधारे नवीन वस्तू घेण्याचे याच काळात सर्वत्र ठरत असते. आणि जर का या सणासुदीच्या काळात दुचाकी घेण्याचे ठरवले असेल तर आपला आनंद द्विगुणीत होण्यासाठी निपाणी रॉयल ऑटज सादर करत आहे बजाज कंपनीच्या सर्व दुचाकी वर आकर्षक कॅशबॅक ऑफर. त्यामुळे त्वरा करा व निपाणी रॉयल ऑटोज ला अवश्य भेट द्या.
निपाणी रॉयल ऑटोज मुन्सिपल हायस्कूल जवळ पी.बी रोड निपाणी येथे बजाज कंपनीच्या अनेक दुचाकीचे मॉडेल उपलब्ध असून यामध्ये सिटी 110 , प्लॅटिना 100, फ्रीडम, पल्सर 125cc, पल्सर 150 सीसी, पल्सर एन एस 200 सीसी अशा अनेक व्हरायटी उपलब्ध असून सर्व दुचाकीच्या खरेदीवर कॅशबॅक ऑफर उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व तरुण वर्गाची एकच पसंती ठरत असून ती म्हणजे रॉयल ऑटोज निपाणी शोरुम होय.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये दुचाकीचे स्वप्न पाहत असते तेच सत्यात उतरण्यासाठी एकत्र रक्कम जमा करून एखादी दुचाकी घेणे आज अशक्यप्राय झाले असून त्यांची हीच स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी त्यांना रॉयल ऑटोज मध्ये येऊन दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न फायनान्स कंपनी तर्फे पुर्ण होऊ शकते.
बजाज कंपनीच्या अनेक दुचाकीची खरेदी करताना आपणास इलेक्ट्रिक बाइक व सी.एन.जी बाईकचा देखील लाभ घेता येऊ शकतो. त्यामध्ये 125cc फ्रीडम व बजाज चेतक इलेक्ट्रिक बाइकचा समावेश आहे.
संपर्क अधिकृत सर्व्हिस सेंटर रॉयल ऑटोज मुन्सिपल हायस्कूल जवळ जुना पी.बी रोड निपाणी मो.94492773808 व शीला पोतदार हॉस्पिटल हुक्केरी रोड संकेश्वर मो.6362367477.