आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
शुभांगी खामकरची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड!
देवचद कॉलेजची राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू कू.शुभांगी खामकर हीची हनुमानगड राजस्थान येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
विजयी खेळाडूला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार मा. सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. भालचंद्र आजरेकर जिमखाना कर्मचारी वैभव सोनार व शिवदास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.