आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
एक चांगलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतं- प्राचार्या स्नेहा घाटगे

निपाणी नगरी प्रतिनिधी (29)
सनातन संस्थेकडून मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या ग्रंथालयास विविध मार्गदर्शक पुस्तकांची भेट त्यामध्ये राष्ट्रधर्म,आदर्श शिष्य कसे बनावे, नामजपाचे महत्त्व आणि लाभ, अभ्यास कसा करावा, गुरुकृपा योग, टीव्ही मोबाईल आणि इंटरनेटचे दुष्परिणाम, रिप्लेक्सालॉजी, बोधकथा, सुसंस्कार आणि चांगल्या सवयी, अग्निहोत्र, प्रथमोपचार भाग एक आणि दोन,स्वभावदोष घालवा आणि गुण जोपासा, साधनेचे महत्त्व,औषधी वनस्पती लागवड, सात्विक आहार अशी विविध मार्गदर्शक पुस्तके भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी सनातन प्रभात चे साधक श्री योगेश चौगुले विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुस्तक प्रेमी मनुष्य श्रीमंत आणि सुखी असतो आणि वाचाल तर वाचाल असे मार्गदर्शन देखील केले.