Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
मोहनलाल दोशी विद्यालयाचे हिंदी ऑलंपियाड परीक्षेत यश!

निपाणी नगरी प्रतिनिधी (21)
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सहभागी 24 विद्यार्थ्यां पैकी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये स्वर्णीमा अविनाश भोसले मुग्धा विनायक खोत, तनया उत्तम जाधव यांनी बाजी मारली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांच्यासह एस.एम. जाधव, एस. जी. खोत,एस. के. बुच्चे यांचे मार्गदर्शन लाभले.