Crime गुन्हाEntertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

एम.डी. विद्यालयात आशिषभाई शाह यांच्या वाढदिवसानिमित्त उन्हाळी शिबिराचे उद्घाटन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी अर्जुननगर प्रतिनिधी (17)

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व स्पर्धेच्या युगात विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी नॉन फॉर्मल एज्युकेशन यांच्यावतीने उन्हाळी शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. 

 प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक यु एम सातपुते यांनी केले तर आर ए सुतार यांनी शिबिरामध्ये संगणक शिक्षण, सुंदर हस्ताक्षर ,फ्लॉवरपॉट डिझायनिंग, इ उपक्रम असल्याचे सांगितले 

यावेळी आशिषभाई शाह यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयातील एन एम एम एस, स्काऊट गाईड, भरतनाट्यम, एन एस एस इ, गणित प्रज्ञा, ड्रॉइंग ग्रेड परीक्षा इत्यादी क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक आरएस भोसले आर डी देसाई यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!