Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

युवा उद्योजक सचिन पोवार युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित!

गोव्याचे राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांच्या अमृत हस्ते प्रदान!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (11)

 💥 *मनःपूर्वक अभिनंदन* 💥

युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रामपूर गावचे सुपुत्र श्री सचिन गोविंद पोवार यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “युवा व हेल्थ आयकाॅन” पुरस्कार प्रदान करण्यात  आला.

श्री दत्त सॉ मिल निपाणीचे मालक व रामपूर गावचे दिन दलितांचे कैवारी श्री सचिन गोविंद पोवार यांना युवा आयकॉन अवार्ड -2025🎖️ देऊन गौरवण्यात आले. गोवा राज्याचे गव्हर्नर पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री सचिन गोविंद पोवार यांना हा युवा आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सत्काराला उत्तर देताना निपाणी नगरी डिजिटल वेब पोर्टलच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री सचिन पोवार म्हणाले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. तसेच या पुरस्काराने मला सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात काम करण्यासाठी पाठबळ मिळणार असून हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या बरोबर काम करणाऱ्या हा सर्वांचा सन्मान आहे असे मी समजतो. तसेच या पुरस्काराने भविष्यात मला काम करण्यास बळ मिळाणार असल्याचे सांगितले.

💥💐💐💐💐💐💥

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!