ताज्या घडामोडी

तळेगाव नगरपरिषेच्यावतीने स्वातंत्रदिन उत्साहात साजरा

तळेगाव : येथे नगरपरिषेच्यावतीने स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नगराध्यक्ष चित्राताई जगनाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे तसेच उपनगराध्यक्ष सुशील  सैंदाणे, माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार, रंजनाताई भोसले, यादवेंद्र खरदे ,कृष्णाजी कारके, नगरसेवक अमोल शेटे,  मंगल  जाधव, वैशाली दाभाडे, संतोष दाभाडे, हेमलता खळदे ,मंगल  भेगडे, काजल गटे, नीता काळोखे, संध्या भेगडे, संगीता शेळके, कल्पना भोपळे, नगरसेवक अरुण भेगडे, अरुण माने, गणेश काकडे,  संतोष शिंदे, रोहित लाघे  तळेगाव नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे सर्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपालिकेचे शिक्षक व नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!