निपाणी नगरी वृत्तसेवा..(5)
“निपाणीतील खवय्यांनो, ऐका जरा खास! “रोज अंडे खा, आरोग्याचा ठेवा मिळवा!” “ताजे अंडे घ्या, ताकद दुप्पट करा!” सकाळच्या नाश्त्याला असो किंवा संध्याकाळच्या जेवणाला, अंडे हा उत्तम पर्याय आहे. प्रथिने, ताकद आणि चव यांचा उत्तम संगम म्हणजे अंडे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पोषक आणि परवडणारा आहार. ताज्या अंड्यांची चव आणि गुणवत्ता अनुभवण्यासाठी अंड्यांची खरेदी करा. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजच्या आहारात अंडे जरूर असू द्या. निपाणीतील ग्राहकांसाठी ही खास संधी गमावू नका. रोजच ताजी अंडी घ्या आणि आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करा!”
निपाणी येथील अनिल अंडी सेंटर, चिकोडी रोड, महात्मा बसवेश्वर सर्कल, जत्राट वेस येथे यशस्वीपणे पाचवे वर्ष पूर्ण करून नवीन वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
दुकानाचे मालक श्री. अनिल भिलुगडे यांनी रंगपंचमी रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत विशेष सवलतीची योजना ठेवली आहे.
या खास ऑफर अंतर्गत —
किरकोळ ग्राहकांसाठी फक्त ₹4.75 मध्ये 1 अंडे
घाऊक ग्राहकांसाठी 30 अंडी फक्त ₹135/- मध्ये
अशी मोठ्या बचतीची संधी निपाणी शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल अंडी सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
तसेच किराणा दुकाने, फास्ट फूड सेंटर, हॉटेल्स, बेकरी, हॉस्टेल व मेस यांच्यासाठी रोजच्या बाजारभावा नुसार विशेष दरात अंड्याच्या ट्रे ची ऑर्डर स्वीकारली जाते. मोठ्या ऑर्डरसाठी पार्सल सेवा उपलब्ध असून सकाळी 7:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात येते.
दुकान वेळ: सकाळी 9:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत
पत्ता: अनिल अंडी सेंटर, चिकोडी रोड, महात्मा बसवेश्वर सर्कल, जत्राट वेस, निपाणी संपर्क: 9611323096 / 9986604067 नियम व अटी लागू.