आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीसह ग्रामीण भागात आज वीज पुरवठा, पाणीपुरवठा खंडित!

यंत्रणा दुरुस्ती आणि मेंटेनन्स साठी दिवसभर बत्ती गुल!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (20)

येथील हेस्कॉम उपविभागात रविवारी दिनांक 20 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. निपाणी सह ग्रामीण व उपनगरामध्ये  सर्व विद्युत उपकेंद्रात मशिनरी, विद्युत वाहिन्या सह यंत्रणा दुरुस्ती आणि देखभालीचे कामकाज दिवसभर चालणार आहे. शहर परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन येथील हेस्कॉम चे प्रभारी सहाय्यक कार्यकारी अभियंते अक्षय चौगुले यांनी केले आहे.

हा वीज पुरवठा जरी सकाळी 9:00 पासून काढण्यात येणार असला तरी संध्याकाळी सहाच्या दरम्यान लाईट येणार असल्यामुळे निपाणी उपनगरातील पाणीपुरवठा देखील खंडित केला जाणार असल्यामुळे याची सर्व निपाणी शहर उपनगर व ग्रामीण भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे चौगुले यांनी सांगितले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!