आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मध्ये शगुन ॲपरल(Shagun Apparel) तर्फे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर साड्यांचे भव्य प्रदर्शन! 

गुरुवार दिनांक 17 ते 18 ऑक्टोबर 2024 रोजी निपाणी अशोकनगर कॅनरा बँके‌ जवळ!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (16)

हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला अन्यय साधारण महत्व ज्या गोष्टीला आहे त्यापैकी एक गोष्ट म्हणजे कपडे खरेदी होय. याच गोष्टीची नाळ पकडत शगुन अँपरल तर्फे “दीपोत्सव” या थीम खाली साड्यांचे भव्यप्रदर्शन आयोजित केले आहे. 

या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारच्या इम्पोर्टेड साड्या, डिझायनर, ड्रेप अँड फॅन्सी, रेडी ब्लाऊज व सिल्क साडीची भरपूर व्हरायटी उपलब्ध असून या प्रदर्शनाचा निपाणी करांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. 

सदरचे प्रदर्शन केशरिया बिल्डिंग, जे.जी. मेहता हॉल, ग्राउंड फ्लोअर, कॅनरा बँके जवळ, अशोक नगर, निपाणी येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ सोनल राजेश कोठडीया यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रदर्शनामध्ये माफक दरामध्ये फॅन्सी व डिझायनर साड्या उपलब्ध झाल्यामुळे अवघा महिलावर्ग आनंदित झाला असून या “दीपोत्सव” साडी प्रदर्शनाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!