आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले!

20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (14)

अख्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक बिगुल वाजले असून, एकाच वेळी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून लागलीच तीन दिवसानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून येथे 22 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असून अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2024 असून त्यावेळी पासून खरी रंगत निवडणुकीमध्ये चालू होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून 25 नोव्हेंबर 2024 पासून महाराष्ट्र विधानसभेची नवीन कार्यकारणी अस्तित्वात येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!