महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आज आंतरराष्ट्रीय चहा दिन : कपातली संस्कृती, इतिहास आणि आधुनिक रूप!

आज आंतरराष्ट्रीय चहा दिन : कपातली संस्कृती, इतिहास आणि आधुनिक रूप!

निपाणी, 21 मे (निपाणी नगरी.कॉम) असं म्हणतात चहा पिण्यासाठी वेळ नसतो, पण चहा वेळेला घ्यावा लागतो.. आज, 21 मे रोजी…
निपाणीत आत्ताच झालेल्या अपघातात एक ठार!

निपाणीत आत्ताच झालेल्या अपघातात एक ठार!

निपाणी नगरी प्रतिनिधी (20) राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या निपाणी जवळील हैदराबादी बिर्याणी म्हणजे पूर्वीचे संगम पॅराडाईज हॉटेलच्या समोरील बाजूस कोल्हापूर कडे…
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस तळवार यांना पोलीस प्रशस्ती पदक!

निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस तळवार यांना पोलीस प्रशस्ती पदक!

निपाणी नगरी प्रतिनिधी (18) कर्नाटक राज्य पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक यांच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे पोलीस प्रशस्ती पदक यंदा राज्यातील…
जुळ्या बहिणी आर्या आणि आदितीचे लख्ख यश!

जुळ्या बहिणी आर्या आणि आदितीचे लख्ख यश!

निपाणी नगरी प्रतिनिधी (18) सेनापती कापशी मुरगूड येथील (मूळगाव यमगे ता. कागल) आर्या अनिल पाटील आणि आदिती अनिल पाटील या…
निपाणी महात्मा बसवेश्वरचे संचालक प्रताप मेत्राणी यांचे निधन!

निपाणी महात्मा बसवेश्वरचे संचालक प्रताप मेत्राणी यांचे निधन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (17) येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे विद्यमान संचालक, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व…
उद्या रविवार (18) निपाणी व परिसरात दिवसभर विद्युत पुरवठा खंडित – अक्षय चौगुले (हेस्कॉम अधिकारी)

उद्या रविवार (18) निपाणी व परिसरात दिवसभर विद्युत पुरवठा खंडित – अक्षय चौगुले (हेस्कॉम अधिकारी)

निपाणी नगरी प्रतिनिधी (16) वळीवाच्या पावसाने अगोदरच हजेरी लावून शेतीच्या मशागतीची कामे करण्यास शेतकरी राजाला उसंत मिळाल्याने शेतकरी राजाला थोडा…
मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.67 टक्के!

मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.67 टक्के!

निपाणी नगरी मुरगूड प्रतिनिधी (14) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शिक्षण प्रसारक…
निपाणीतील सरकारी महाविद्यालयासाठी दोन एकर जागा मंजूर- आमदार शशिकला जोल्ले!

निपाणीतील सरकारी महाविद्यालयासाठी दोन एकर जागा मंजूर- आमदार शशिकला जोल्ले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (14) निपाणी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या अथक प्रयत्नांमुळे निपाणीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे निपाणी…
“वळीवाने” निपाणीकरांना दिला थोडा दिलासा!

“वळीवाने” निपाणीकरांना दिला थोडा दिलासा!

निपाणी नगरी प्रतिनिधी (14) निपाणीची जलवाहिनी म्हणून ज्या तलावाचा उल्लेख केला जातो त्या जवाहर तलावाची पाणी पातळी मागील दोन ते…
निपाणी मध्ये खासदार चषक टॉप स्टार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू!

निपाणी मध्ये खासदार चषक टॉप स्टार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू!

निपाणी नगरी प्रतिनिधी (14) येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लब तर्फे बुधवार दिनांक 14 पासून दोन लाखाहून अधिक रकमेची बक्षीस असणारा…
Back to top button
Don`t copy text!