आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जनता शिक्षण मंडळ आय टी आय च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 

कु.प्रसाद बाळासो पाटील रा. केनवडे या विद्यार्थ्याने केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

ऑगस्ट 2024 मध्ये घेतल्या गेलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये जनता शिक्षण मंडळ आय टी आय अर्जुननगर मधील विद्याथ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून इलेट्रॉनिक्स व्यवसायातील द्वितीय वर्षेतील विध्यार्थी कु.प्रसाद बाळासो पाटील रा. केनवडे या विद्यार्थ्याने थिअरी, इंजिनीरिंग ड्रॉईंग, वर्कशॉप कॅल्कुलेशन, एम्प्लॉईबीलिटी स्किल या विषयामध्ये पैकी च्या पैकी मार्क मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. तसेच कु. अनिल नाईक, कु.विराज काळुगडे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने पास झाले असून फिटर व्यवसायामध्ये कु. सुरज पाटील, कु. गोपाळ खोत, कु. साहिल भिलुगडे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने पास झाले आहेत.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थांना संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह  उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, प्राचार्य. एम. पी. भोसले एस.एस. कोरे,एस. डी. पाटील, पी. बी. पाटील ,के. डी. भोसले पी.एस. सुतार, विनायक कुंभार ,एस. आर. बेलेकर  शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!