ताज्या घडामोडी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते साप्ताहिक आवाज न्यूजच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन

साप्ताहिक आवाज न्यूजच्या पहिल्या अंकाचे आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, आवाज मल्टिमीडिया चे संचालक कल्पेश भगत, सतीश ढेंबे, साप्ताहिक आवाज न्यूज चे संपादक गोपाल परदेशी, कार्यकारी संपादक पवन चासकर, राजेश बारणे, चैतन्य ओहोळ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!