ताज्या घडामोडी

थेरगाव (पिंपरी-चिंचवड) येथील नगरसेविका अर्चना बारणे यांचे दुःखद निधन…

  पिंपरी :  थेरगावमधील भाजपच्या  नगरसेविका अर्चनाताई तानाजी बारणे यांच्यावर खासगी रुग्णालयात सुरू  उपचार होते.  उपचारादरम्यान त्यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती व एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!