ताज्या घडामोडी

4 डिसेंबरला MPSC ची मुख्य परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला होणार आहे. आयोगाने नुकतीच परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबरला होणार आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या सहा केंद्रांवर मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्यसेवामुख्य परीक्षा 2020 दिनांक 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी घेण्यात येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!