ताज्या घडामोडी

कार्ल्यात मोफत डिजिटल सातबारा वाटप, शेतक- यांचा भरघोस प्रतिसाद

कार्ला  : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त कार्ला तलाठी सजाच्या वतीने मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले.

कार्ला मंडलधिकारी माणिक साबळे,कार्ला सजाचा तलाठी  मिरा बोराडे यांच्या नियोजनातुन झालेल्या या कार्यक्रमाला शेतक-यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सागर जाधव; सदस्या वत्सला हुलावळे,सोनाली मोरे,उज्वला गायकवाड,भारती मोरे,माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे,सुरेश जाधव,सुनिल शिर्के,पंढरीनाथ हुलावळे, काळु हुलावळे,पोलीस पाटील संजय जाधव,माजी व्हाईसचेअरमन सुखदेव हुलावळे,ग्रामपंचायत लिपिक शिवाजी म्हाळसकर,शुभम मावकर,बाळु हुलावळे,विठ्ठल हुलावळे,बबन चव्हाण,अशोक चव्हाण,लक्ष्मण मोरे,संतोष मल्हारी हुलावळे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!