ताज्या घडामोडी

विजयादशमी सण आरोग्याचे नियम पाळून पर्यावरणपूरक साजरा करा – सुरेखा जाधव

लोणावळा : विजयादशमी (दसरा) सण आरोग्याचे नियम पाळून तसेच पर्यावरणपूरक साजरा करा असे आवाहन लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी नागरिकांना केले आहे.

आगामी दिवाळी ही पर्यावरणपूरक बनवून लोणावळा शहर प्रदूषण मुक्त व स्वच्छ करा असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!