ताज्या घडामोडी

पुणे लोणावळा दरम्यान आणखीन एक लोकल

पुणे : पुणे – लोणावळा दरम्यान सध्या 6 उपनगरीय लोकल सेवेत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर यात आणखीन एका लोकलची भर पडली आहे.

पुणे ते तळेगाव दरम्यान एक विशेष लोकल 08:57 ला पुण्यातून निघेल व 09:47 वाजता तळेगावला पोहोचेल. तळेगाव ते पुणे साठी लोकल तळेगाव मधून 09:57 वाजता निघून 10:50 ला पुण्याला पोहचेल.

पुणे ते लोणावळा  साठी एक विशेष लोकल पुण्यातून 19:05 वाजता निघेल व 20:30 ला लोणावळ्यात पोहोचेल. तर 20:40 ला लोणावळ्यावरून निघून 22:00 वाजता पुण्याला पोहचेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!