ताज्या घडामोडी
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज (20 ऑक्टोबर) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे
मंडळाच्याwww.maharesult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.