ताज्या घडामोडी

बंटीदादा भेगडे युवा मंचच्या वतीने सफाई कामगारांना मिठाई वाटप

 

तळेगाव : आपल्या चांगल्या आरोग्यासाठी रोज सकाळी साफसफाई करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना बंटीदादा भेगडे युवा मंचच्या वतीने दिपावली साहित्य व मिठाई वाटप करण्यात आले .

कोरोना महामारीचे संकट असतांनाही रोज आपल्या घरातील कचरा गोळा करणे व रस्ते साफसफाईचे काम नियमित चालू ठेवून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी करणारे कर्मचारी यांना दिवाळी भेट व दिपावलीच्या शुभेच्छा देऊन बंटीदादा भेगडे युवा मंचच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!