ताज्या घडामोडी
दत्तात्रय गोविंद कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन
तळेगाव : तळेगाव येथील दत्तात्रय गोविंद कुलकर्णी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा वर्धमान सोसायटी येथून निघेल. तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमीत दुपारी दीड वाजता अंत्यविधी होईल अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.