ताज्या घडामोडी

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई ; कार्ला परिसरातील बंगल्यातून 17 जणांना घेतले ताब्यात

कार्ला : येथील एमटीडीसीच्या शेजारील बंगल्यावर कारवाई करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 9 पुरुष व 8 महिलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील वाहने व फोन असा सुमारे 74 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्ला येथील दुर्गा सोसायटी मध्ये असणाऱ्या तन्वी बंगल्यात 9 पुरुष व 8 महिला स्पीकरवर गाणे लावून अश्लील हावभाव करून नाचत आहे अशी माहिती मिळाली असता लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणाहून 9 पुरुष व 8 महिलांना ताब्यात घेत अटक कारवाई केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!