ताज्या घडामोडी

पुणे, सातारा,सांगली व कोल्हापूर भागातील आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना जाहीर

घोडेगाव : घोडेगाव कार्यालयाच्या अंतर्गत येणारा पुणे, सातारा,सांगली व कोल्हापूर भागातील आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या आदिवासी विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

केंद्रीवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत लाभार्थींनी वैयक्तिक व सामूहिक विविध योजनांकरिता महिला/ गटांनी /संस्था /मंडळांनी दिनांक 22 ते 31 डिसेंबर 2019 सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अटी व शर्तींच्या पुर्ततेसह व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे जाहीर आवाहन आदिवासी विकास विभाग घोडेगाव यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!