ताज्या घडामोडी

लोणावळ्यात जयहिंद मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवछञपतींना अभिवादन

लोणावळा: जयहिंद मित्र मंडळ ( शिवजन्मोत्सव ) , नांगरगाव , लोणावळा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आले .

अभिवादन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संदिप निघुट , शिवसेना विभाग प्रमुख उल्हास भांगरे , शिवसेना शाखा प्रमुख गणेश जाधव , खजिनदार बाळासाहेब जाधव लोनपाच्या मा. नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , मा. नगरसेविका ब्रिंदाताई गणात्रा , लोनपाचे मा. कर निरीक्षक सुरेशभाऊ गायकवाड , लोनपा कर्मचारी पंतसंस्थेचे मा. चेअरमन शंकरभाऊ जाधव , गणेश नागरी पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ दुर्गे , लोनपा शिक्षण मंडळाचे मा. उपसभापती प्रदीप थत्ते आणि मंडळाचे सभासद विवेक भांगरे , प्रशांत जाधव आणि मोठ्या प्रमाणात मंडाळाचे सभासद उपस्थित होते .

मंडळाचे कार्यकर्ते कै. संजय गुलाब भांगरे ह्यांच्या दुःखद निधनानिमित्त मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!