ताज्या घडामोडी

लोणावळ्यात कालअखेर ११९७ मी मी पाऊस ;आषढी एकादशी ला दुधिवरे ला भाविकांकडून दर्शनास गर्दी .

आषाढी एकादशी निमित्ताने भावाकभक्तांनी श्री क्षेत्र दुधिवरे येथील ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईचे , माऊलींचे , राम , कृष्ण , आणि संत नामदेव , संत एकनाथ आणि तुकाराम महाराज यांचे

लोणावळ्यात कालअखेर ११९७ मी मी पाऊस ;आषढी एकादशी ला दुधिवरे ला भाविकांकडून दर्शनास गर्दी .

आवाज न्यूज लोणावळा ता.११(प्रतिनिधी ) लोणावळा परिसरात आजही संततधार पाऊस पडत असून कालअखेर ११९७ मी.मीटर पाऊस पडला.

आज आषाढी एकादशी निमित्ताने भावाकभक्तांनी श्री क्षेत्र दुधिवरे येथील ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईचे , माऊलींचे , राम , कृष्ण , आणि संत नामदेव , संत एकनाथ आणि तुकाराम महाराज यांचे दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळी बारा ते तीन पर्यत येणाऱ्या भाविकभाक्तांना खिचडीचि व्यवस्था मंदिर व्यवस्थापन करत असते.त्याचा लाभ भाविक घेतात;तर दोन दरवाजे असाल्याने भाविक भाक्तांना गर्दीचा सामना करावा लागत नाही.सहज आर्धा तासात दर्शन घडते.

.
मंदिरावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वरच्या मजल्यावर मुख्य मंदिराचे सभागृहात पाणी गळते , या मंदिरात पांडुरंग परमात्मा यास कँमेरा मधे साठविण्यासाठी तसेच सेल्फी काढणा-याला भाविकांनी परिसर गजबजला होता..
दुधिवरेखिंड , ते श्री वाघेश्वर मंदिर तसेच ठिकठिकाणी कारचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता….

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!