ताज्या घडामोडी

धनंजय उर्फ मंदार कटक्कर यांचे दु:खद निधन.

धनंजय उर्फ मंदार कटक्कर यांचे निधन.

आवाज न्यूज २९ जुलै तळेगाव शहरातील उद्योजक धनंजय उर्फ मंदार कटक्कर यांचे अल्पशा आजाराने २८ जुलै रोजी , लाईफ पॉईंट हॉस्पिटल वाकड येथे निधन झाले आहे.
कै. धनंजय कटक्कर यांच्या मागे पत्नी, मुलगी , आई वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका शकुंतला कटक्कर बाई यांचे ते चिरंजीव होत.
अत्यंत मनमिळाऊ व मदतीस धावून जाणाऱ्या कै.धनंजय यांच्या अकस्मात झालेल्या निधनाने तळेगाव शहरात मित्र परिवारात शोक व्यक्त केला जात आहे.
दशक्रिया विधी शनिवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी बानेश्वर स्मशान भूमी येथे होणार आहे.
सर्वच सामाजिक तथा राजकीय मान्यवरांनी कै धनंजय कटक्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!