ताज्या घडामोडी
कार्लाच्या श्री एकविरा व जोगेश्वरी मंदिरात आज दिपावलीनिमित्त विशेष सजावट ..
कार्लाच्या श्री एकविरा व जोगेश्वरी मंदिरात आज दिपावलीनिमित्त विशेष सजावट ..
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, २५ ऑक्टोबर. प्रतिनिधी.
कार्लाच्या श्री एकविरा व जोगेश्वरी मंदिरात आज दिपावलीनिमित्त फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती..
सणानिमित्त भाविकांकडून देवी श्री एकविरा माता व श्री जोगेश्वरी माता यांच्या मंदिरात दर्शनास रांगा लावून दर्शन घेतले,दिवाळीनिमित्त पेढे विक्रीच्या दुकानदारांना चांगला लाभ झाला.
हार , फुले विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात माल आणला हौता..झेंडू फुलालाही चांगली मागणी होती..वाहणांच्या रांगा , भाविकांकडून होणारी गर्दी लक्षात घेवून लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.