ताज्या घडामोडी

लोणावळ्यात गौळीवाडा रस्त्यावर मोठा खड्डा व पाण्याच वाॕल असल्याने अपघात होण्याची शक्यता

लोणावळा : लोणावळ्यात गौळीवाडा रस्त्यावर मोठा खड्डा व पाण्याचा वाॕल असल्याने अपघात होण्याची शक्यता असून खड्डा त्वरीत भरावा आणि रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

मावळा पुतळा ते गौळीवाडा भगवान महावीर चौकात जाणाऱ्या या रस्त्यावर  पाण्याच्या वाॕलजवळच मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागतो.त्यामुळे खड्डा भरून काढावा आणि अपघात टाळावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!