ताज्या घडामोडी

‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई : दरवर्षी दसरा निमित्ताने शिवसेनेचा होणारा मेळावा यावर्षी षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीमध्ये मेळावा पार पडेल.

शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर, आणि मुंबई महानगरपालिकेतील काही महत्त्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली असली तरी संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे शिवाजी पार्क ऐवजी सलग दुसऱ्या वर्षी शिवसेना दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!