ताज्या घडामोडी
एक्स्प्रेस वे – वरील देवदूत आजपासून बेमुदत संपावर
लोणावळा : एक्सप्रेस वे- वर अपघात काळात सेवा देणारे देवदूत आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
एक्सप्रेस वे – वर अपघात ग्रस्तांसाठी सेवा देणारी आर्यन पंम्प अंड इंनव्हिरो सोल्युशन या कंपनीसाठी 2015 सालापासून देवदूत यंत्रणा काम करते. या कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न रखडल्याने कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
पगारवाढ, घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, रेस्क्यु भत्ता, मेडिक्लेम अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे.