ताज्या घडामोडी

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तुंग किल्ल्यावर अनोखा दीपोत्सव

पवनानगर : दिवाळीच्या मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तुंग किल्ल्यावर 3 ऑक्‍टोबर रोजी रात्री पणत्या व मशाली पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यासोबत शिवराय व मावळ्याची वेशभूषा परिधान करून तसेच शिवरायांचे गुणगान करणाऱ्या घोषणा देत आकर्षक रांगोळी, प्रेरणामंत्र, पुष्पहार तोरण व मशाली आणि दिवे लावून दीपप्रज्वलन याचे महत्त्व सांगण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!