ताज्या घडामोडी
लोणावळ्यातील छञपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्यास सुशोभिकरणाची मागणी
लोणावळा : लोणावळ्यातील छञपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्यास सुशोभिकरणाची मागणी लोणावळ्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी सुनंदा धावरे यांचे काळात या परिसरात बसविलेल्या मर्कुरी लाईट काढून टाकल्याने परिसराचे सौदंर्य नष्ट झाले. कारंजेही सुरळीत चालत नाही. या परिसराला गटकोट किल्याचे स्वरूप द्यावे अशी मागणी केली आहे.