ताज्या घडामोडी

भारतरत्न , महामानव , घटनेचे शिल्पकार डाॕ.भिमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्त विविध पक्ष,संघटना यांचेवतीने अभिवादन

लोणावळा : भारतरत्न , महामानव , घटनेचे शिल्पकार डाॕ.भिमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्त विविध पक्ष,संघटना यांचेवतीने अभिवादन करण्यात आले.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , आर पी आयचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , मावळ वार्ता फौडेशन चे अध्यक्ष , व सर्व संचालक , पूणे जिल्हा उपाध्यक्ष संजय आडसुळे, माजी शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वांस , शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , माजी शिक्षण मंडळ सभापती ज्ञानेश्वर येवले, आरपीआय चे पदाधिकारी विजय जाधव, आरपीआय जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड , मावळ वार्ता फौडेशन चे माजी अध्यक्ष जितेंद्र टेलर ( कल्याणजी ), तसेच काँग्रेसचे सेवादलाचे पदाधिकारी बाबासाब शेख आदी यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!