ताज्या घडामोडी

तालुक्यात उद्या कोविड महालसीकरण अभियान

मावळ : तालुक्यात उद्या रविवारी (12 डिसेंबर) रोजी कोविड महालसीकरण अभियान जगदंबा फाउंडेशन व नोबेल हॉस्पिटल पुणे आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या द्वारे राबविण्यात येणार आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उद्या लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुक्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

 

लसीकरण केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे –

COVISHIELD पहिल्या व दुसऱ्या डोससाठी

@ प्राथमिक आरोग्य केंद्र=
▪तळेगाव
▪टाकवे
▪खडकाळा
▪कार्ला
▪येळसे
▪आढ़ले

@ उपकेंद्र / गाव ::
▪रिक्रीएशन हॉल-तळेगाव दाभाडे
▪इंदोरी,आंबी,निगडे
▪खांड़शी
▪वडगाव न.प.
▪वडेश्वर
▪औन्ढे ,भाजे, टाकवे खुर्द ,
▪कुणेगाव कुसगाव, देवघर
▪आंबेगाव-सिंदगाव,चाफेश्वर
▪मळवंडी ठुले,बेडसे,

@ लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र ::
शंखेश्वर हॉस्पिटल

@प्रा.आ.प.खंडाळा

@ ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील 100% लसीकरण करण्याच्या दृष्टीने उपकेंद्रनिहाय व गावनिहाय नियोजन करावे. तसेच लसिकरणाबाबत जनजागरण होण्याच्या दृष्टीने केलेले दैनंदिन नियोजन सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना नियमितपणे कळवण्याची दक्षता घ्यावी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!