ताज्या घडामोडी

कामशेत येथील बाजारपेठेत लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

कामशेत : येथील बाजारपेठेतील दुकानांना अचानक लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. दुकानातील किराणा माल जळून खाक झाला असून अचानक लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले.

शुक्रवार दि. १७ ला रात्री सुमारे नऊ च्या सुमारास बाजारपेठेतील पंडित नेहरू विद्यालयासमोर जयराम तखतमल सिंधी यांच्या दुकानाला आग लागली. परिसरात धुराचे लोटच्या लोट पसरलेले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!