ताज्या घडामोडी

उकसानमध्ये श्री दत्त जयंती निमित्ताने भागवत कथेच आयोजन

उकसान : श्री दत्त जयंती निमित्ताने भागवत कथेच आयोजन मा. सरपंच नाथाशेठ झांबरे व उकसान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. भागवताचार्य हभप गणेश महाराज जांभळे यांच्या सुमधूर वाणीतून कथा श्रवणाचा आनंद भाविक भक्त अनुभवत आहे.

दि १२ ते १८ डिसेबर साय ६ ते ९ वा. या वेळेत ही कथा सूरू आहे. कथेचे संयोजक हभप दिलीप महाराज खेंगरे हभप संतोष मालपोटे, हभप सचिन म शिंदे व यश महाराज खेंगरे यानी या कथेला संगीत साथ देऊन वातावरण भक्तिमय केले. मावळ तालुका दिंडी समाज पदाधिकारी व अनेक वारकरी कीर्तनकार प्रवचनकार या कथेला येऊन आणि सर्व ग्रामस्थ व‌ भाविक जण या कथामृताचा आनंद घेऊन धन्यता मानत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!