ताज्या घडामोडी

वडगाव मध्ये उद्या नगर पंचायतीच्या वतीने शिबिराचे आयोजन

वडगाव : उद्या शुक्रवार (दि 31 डिसेंबर )रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत वडगाव नगरपंचायत कार्यालयात मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन शिबिराचे आयोजन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वडगाव नगरपंचायत व  नगराध्यक्ष मयूर ढोरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!