ताज्या घडामोडी

तळेगावात नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयांचे लोकार्पण

तळेगाव : तळेगाव शहरातील रणजीत सिंग कॉलनी मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १२ अत्याधुनिक शौचालयांचे आज मा.विरोधी पक्ष नेते किशोर भेगडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बांधण्यात आलेल्या या शौचालयांमध्ये खास अपंग बांधवांसाठी एका शौचालयची सुविधा करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास मा.विरोधी पक्षनेते किशोर भेगडे, मा. उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, मा. नगरसेवक अरुन माने,निशा पवार( उपाध्यक्षा मावळ तालुका राष्ट्रवादी युवती कॉग्रेस )तसेच स्थानिक नागरिक बंधुभगिनी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!