ताज्या घडामोडी

तळेगाव येथील नगरपरिषद सेवकांच्या पतपेढीची निवडणूक बिनविरोध 

तळेगाव :  येथील नगरपरिषद सेवकांच्या पतपेढीची निवडणूक बिनविरोध पार पडली. नवीन संपूर्ण संचालक मंडळ( अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार) यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

19 जानेवारी रोजी वडगाव येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र काळोखे आणि पतपेढीचे माजी अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.के. निखारे यांनी काम पाहिले. तळेगाव नगरीचे मुख्य अधिकारी सतीश दिघे व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!