ताज्या घडामोडी

वडगाव शहर भाजपच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

वडगाव : वडगाव शहर भाजपाची मासिक बैठक मंगळवार (दि. आठ )रोजी संपन्न झाली.या बैठकीत भाजपचे नगरसेवक यांच्या माध्यमातून विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या प्रारंभी भारतरत्न स्व. लता मंगेशकर माजी खासदार स्व. गजानन बाबर व पिंपरी चिंचवडचे भाजप नेते स्व. गजानन चिंचवडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर ,ज्येष्ठ नेते सोपान ढोरे, माजी विश्वस्त अरविंद पिंगळे, पंढरीनाथ भिलारे, अॅड. तुकाराम काटे, नारायण ढोरे दीपक बवरे ,माजी सभापती गुलाब म्हाळसकर, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे,विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दिपाली मोरे, अॅड. विजय जाधव, रवींद्र काकडे, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे, किरण भिलारे ,सोमनाथ काळे, नंदकुमार दंडेल, गोपाळ भिलारे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे,दीपक भालेराव, भूषण मुथा, कल्पेश भोंडवे, शंकर भोंडवे, दीपक पवार, संतोष म्हाळसकर,श्रीधर चव्हाण, रोहिदास गायकवाड, संतोष पिंपळे, हरीश दानवे, विराज हिंगे, शरद मोरे, प्रज्योत म्हाळसकर, शेखर वहिले ,महेंद्र म्हाळसकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!