ताज्या घडामोडी

Causis E-Mobility Pvt Ltd या कंपनीचा भूमिपूजन समारंभ संपन्न

तळेगाव : पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते Causis E-Mobility Pvt Ltd या ईलेट्रॅानिक बस उत्पादन करणाऱ्या कंपनीचा भूमिपूजन समारंभ आज तळेगाव MIDC येथे संपन्न झाला.

या प्रसंगी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार सुनिल शेळके, बबनराव भेगडे ,राजेश खांडभोर,शरद हुलावळे,सुरेश गायकवाड, मदन शेंडगे, दत्ता भेगडे,डॉ वीकेश मुथा,गणेश भोकरे,अमोल पाटिल, आप्पा गव्हाणे,रुपाली आहेर,आशा चव्हाण, सनीका पाटील व कंपनी चे अधिकारी उपस्थित होते . यावेळी शिवसेना मावळच्या वतीने आदित्य ठाकरे सुभाष देसाई यांचे स्वागत करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!