ताज्या घडामोडी
श्रीमती वासंतीबाई गणेश राणावत यांचे निधन
तळेगाव : येथील वासंतीबाई राणावत यांचे काल वृद्धापकाळाने सकाळी निधन झाले. त्या 72 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या अंतिम यात्रा गुरुवारी 24 फेब्रुवारी रोजी तळेगाव स्टेशन येथील कमला ज्वेलर्स येथून निघेल अशी माहिती परिवाराच्यावतीने महेंद्र राणावत व जितेंद्र राणावत यांनी दिली आहे.