ताज्या घडामोडी

तळेगाव शहरात गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

तळेगाव : यशवंत प्रतिष्ठान यशवंत नगर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील श्री गजानन महाराज प्रगट दीन सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रतिष्ठानच्या वतीने सकाळ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी ह. भ.प ज्ञानेश्वर महाराज दौडकर यांचे कीर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले .संतकृपा अन्नदान संस्थेच्या विद्यार्थी किर्तनसाथ दिली श्रींची महाआरती जेष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांच्या हस्ते संपन्न झाली या वेळी नगरसेवक निखिल भगत ,गणेश काकडे ,किशोर आवरे,भाजप शहर अध्यक्ष रवींद्र माने, अनिकेत भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!