ताज्या घडामोडी

माजी उपसरपंच प्रदीप भाऊ ओव्हाळ यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

कान्हे : नायगांव ग्रुप ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच प्रदीप भाऊ ओव्हाळ यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्टू प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर, मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल ( आण्णा ) शेळके ,आमदार अमोल मिटकरी , तसेच मावळ तालुक्याचे विविध ग्रामपंचायतीचे लोक प्रतिनिधी प्रथम लोकनियुक्त सरपंच. विजयराव सातकर, मा .उपसरपंच प्रकाश आगळमे, मा. उपसरपंच .किशोर सातकर, मा. उपसरपंच सागर येवले, सरपंच. सुनिल काजळे, राष्टूवा दी कॉंग्रेस कामशेत शहर अध्यक्ष गजानन शिंदे, अनिल मालपोटे, गणेश थिटे यावेळी उपस्थित होते .

यावेळी पक्ष प्रवेशानंतर मा. उपसरपंच प्रदीप भाऊ ओव्हाळ आपल्या मनोगतात म्हटले कि पक्ष संघटना व पवार साहेबांचे विचार तळा गाळात पोहचवले जाईल .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!