ताज्या घडामोडी

भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

लोणावळा : भांगरवाडी येथील शंभर वर्षे जुने असलेल्या श्रीराम , लक्ष्मण ,जानकी आणि हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी निमित्ताने पाळणा म्हणण्यात आला.

तसेच सुंटवडावाटप कार्यक्रमाने रामनवमी साजरी झाली.मंदिरात आकर्षक विद्यात रोषणाई , विविध दागिने घातलेली सर्वांगसुंदर श्रीराम मुर्ती भाविकांचे दर्शनासाठी सज्ज होती.कीरीट जोशी व श्री.जोशी यांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती.मंदिराचे कळसाचे काम प्रगतीपथावर आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!