ताज्या घडामोडी
धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठान जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. .
तळेगाव दाभाडे: धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे च्या वतीने दिनांक १४ मे २०२२, शनिवार रोजी,सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठान जयंती निमित्त या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६:०० वाजता असून ठिकाण जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे आहे.