ताज्या घडामोडी
विठ्ठल रुख्मीणी मंदिर निळकंठनगर येधे ७ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला .
श्री विठ्ठल रुख्मीणी मंदिर निळकंठनगर येधे ७ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला . पहाटे अभिषेक, महापुजा,व काकडआरती संपन्न झाली, विठ्ठलवाडीचे विठ्ठलमंदिर तर्फे ज्ञानेश्वरीचे पारायण ,ह.भ.प.माऊली महाराज मोकाशी (आळंदीकर) यांचे प्रवचन, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, मधुवंती भक्तीगीत मंडळ, पांडुरंग भजनी मंडळ,संगीत साधना भजनी मंडळ,हरिपाठ रेणुका भजनी मंडळ व पंडित किरण परुळीकर व शिष्यगण मार्फत कार्यक्रमाची सांगता झाली. महाप्रसादचा सर्व नागरिक बंधुभगिनीनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन विनायक कुडाळकर, मल्हारी निळकंठ, संगीता लाखे यांनी केले.