ताज्या घडामोडी

कै सतीश काका खळदे प्रतिष्ठानच्या वतीने वक्ता म्हणजे जगज्जेता या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार.

कै सतीश काका खळदे प्रतिष्ठानच्या वतीने वक्ता म्हणजे जगज्जेता या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला याप्रसंगी बोलताना मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले “खळदे कुटुंबांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे आणि माझे मित्र सतीश खळदे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून समाजासाठी संकेत कामकरत आहे”. याप्रसंगी बोलताना सुधाकर शेळके भाषण कसे करावे ही कार्यशाळा मोफत चालू केली. याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.रंजनाताई भोसले यांनी सतीश काकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुणे मुंबई या ठिकाणी वकृत्व कलेसाठी लोक पैसे भरून कला आत्मसात करतात असा कार्यक्रम सतीश काका खळदे प्रतिष्ठानने कुटुंबाने मोफत राबवला असून समाजासाठी ही चांगली गोष्ट आहे. बोलल त्याची माती विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे सोने ही विकले जात नाही यासाठी आपले विचार लोकांसमोर प्रकट करता आले पाहिजे .या कार्यक्रमाला प्रास्ताविक अमर(जितू) खळदे यांनी केले.सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले.नितीन फाकटकर यांचे व्याख्यान झाले व आभार संकेत खळदे यांनी मानले. याप्रसंगी भूषण खळदे , राजेश करंडे , हर्षद पवार , महेश कदम, योगेश चौधरी , चिराग खळदे , सौरभ खळदे , ओमकर खळदे , महेश खळदे , संदीप खळदे , मुन्ना मोरे , अभय देवकर , पार्थ बवले , अजय बवले , सागर दिघे , अतुल देशपांडे , केदार शिळीमकर , वैशाली खळदे , संगीता खळदे , शैलजा खळदे , पूनम खळदे , स्वाति खळदे , पूजा खळदे , मेघा खळदे , अशवीनी खळदे , प्रशांत गायकवाड़ , मंदर करंडे , नितिन खळदे , आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!